ब्रह्माण्ड यात्रा मेडिटेशन (Brahmanda Yatra Meditation) by लीना आर प्रभू Leena R. Prabhoo, Marathi

नमस्कार बंधू आणि भगिनींनो,

कॉवीड च्या लॉक डाउन मुळे घरात बसून वैतागले असाल ना?

तुमच्या साठी खास मी ब्रह्माण्ड यात्रा मेडिटेशन आयोजित केले आहे.
हि यात्रा आपणा सर्वांना ह्या पृथ्वी च्या पलीकडे, अंतरिक्ष मध्ये घेऊन जाणारी आहे.

अगदी चांदोबा पासून साऱ्या ग्रहांचे दर्शन करवणार आहे.

ह्या यात्रा मध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंदित, सुखी आणि तणाव मुक्त होणार आहात.

आणि मजा म्हणजे काय ?

तुम्ही हि यात्रा सह कुटुंब सह परिवार एकत्र करू शकता.
आहे कि नाही मजेदार यात्रा ?

तर चला मंडळी, माझ्या बरोबर ब्रह्माण्ड यात्रे ला.

हि यात्रा तुम्हाला आवडली तर लाईक, आणि शेरे करा आणि माझ्या चॅनेल ला सबस्कराईब करा.

हि यात्रा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा
आणि हि यात्रा तुम्ही वायरल करायची, बारा का !!!

यात्रा सुरु करण्या साठी इथे क्लिक करा

आपली सह प्रवासी

लीना आर प्रभू
प्राज्ञ स्ट्रॅटेजिस्ट, मेंटल आणि स्पिरिच्युअल हेल्थ कोच.
गेले ३० वर्ष, मी इच्छुकांना तणाव मुक्त होण्याचे प्रशिक्षण देत आहे.
ऍमेझॉन #१ बेस्टसेल्लिंग ऑर्थर, सर्टिफाइड पास्ट लाईफ रिग्रेसेन थेरपिस्ट, सर्टिफाइड ऍनिमल टेलिपॅथीक कंमुनिकॅटर, इंटरनॅशनल स्पीकर

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x

Just One Step To Download